General Knowledge Quiz King.

General Knowledge Quiz King. only for challengers . Admin - Yoi

04/12/2019
Buy Book On Amazon  ें_है_विश्वास विश्वास नांगरे पाटलांचे हे पुस्तक नक्की वाचा .ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ...
02/06/2019

Buy Book On Amazon
ें_है_विश्वास
विश्वास नांगरे पाटलांचे हे पुस्तक नक्की वाचा .

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक \\\'एकलव्यां\\\'ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या ...

आहे का उत्तर ?
09/03/2018

आहे का उत्तर ?

देता का उत्तर ?
07/03/2018

देता का उत्तर ?

Address

Satara
415523

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when General Knowledge Quiz King. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share