18/03/2025
AECC ग्लोबल बडोदा यांचा तर्फे विदेशात शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या आपल्या पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ अंतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बुधवार, दुपारी 19/3/2025 रोजी दुपारी 12.00 वाजता मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. तरी आपल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी बुधवार, दिनांक 19/03/2025 रोजी दुपारी 12.00 वाजता अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर विश्वेश्वरय्या हाॅल येथे हजर राहून त्यांच्या प्रतिनिधींकडून प्रवेशा संदर्भात माहिती घेण्याचे करावे.