Shri Saibaba Junior College Shirdi

Shri Saibaba Junior College Shirdi 02423259634

18/03/2026

Shri Saibaba Junior College, Shirdi

*लोकमान्य टिळक जयंती – अभिवादन कार्यक्रम*दिनांक 23 जुलै 2025 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त श्री साई...
23/07/2025

*लोकमान्य टिळक जयंती – अभिवादन कार्यक्रम*

दिनांक 23 जुलै 2025 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, शिर्डी येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना महाविद्यालयाच्यावतीने कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
लोकमान्य टिळकांचे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हे वाक्य प्रेरणादायी ठरते.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

इयत्ता ११ वी स्वागत समारंभ २०२५-२६
21/07/2025

इयत्ता ११ वी स्वागत समारंभ २०२५-२६

10/07/2025
गुरुपौर्णिमा विशेष २०२५आज आपण ज्या गुरुजनांकडून शिकतो, ते फक्त पुस्तकातलं ज्ञान देत नाहीत, तर चांगलं माणूस बनायला शिकवता...
10/07/2025

गुरुपौर्णिमा विशेष २०२५
आज आपण ज्या गुरुजनांकडून शिकतो, ते फक्त पुस्तकातलं ज्ञान देत नाहीत, तर चांगलं माणूस बनायला शिकवतात. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, चुका सुधारायला शिकवतात, आणि योग्य निर्णय घेण्याचं बळ देतात.

चला तर मग, आपण सर्वांनी ठरवू या —
आपल्या गुरूंचा मान राखायचा, त्यांच्या शिकवणीचा आदर करायचा, आणि शिकलेलं ज्ञान समाजासाठी वापरायचं.

गुरू म्हणजे केवळ शिकवणारे नव्हे – ते आपलं आयुष्य घडवणारे असतात.

गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी, सर्व गुरुजनांना मन:पूर्वक वंदन!

Address

Helipad Road, Shirdi
Shirdi
423109

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912423259634

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Saibaba Junior College Shirdi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Shri Saibaba Junior College Shirdi:

Share