MKSSS BCA College Ratnagiri

MKSSS BCA College Ratnagiri Affiliated With SNDT Women University.

BCA at Maharshi Karve Mahila Mahavidyalaya
Empowering women in technology through a dynamic BCA program focused on academic excellence, hands-on learning, and industry exposure.

*"उज्वल भविष्याकडे पहिले पाऊल... आयटी क्षेत्रात बनवा स्वतःची ओळख!"* ✨👩‍💻*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी* 🚩(S....
06/05/2026

*"उज्वल भविष्याकडे पहिले पाऊल... आयटी क्षेत्रात बनवा स्वतःची ओळख!"* ✨👩‍💻

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी* 🚩
(S.N.D.T. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्नीत | UGC व AICTE मान्यताप्राप्त)

🎓 *बी.सी.ए. (BCA) प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ सुरू!* 🎓

रत्नागिरीतील विद्यार्थिनींच्या प्रगतीचा २५ वर्षांचा प्रदीर्घ वारसा असलेले एकमेव प्रतिष्ठित महाविद्यालय! केवळ पदवीच नाही, तर आम्ही देतो रोजगाराची खात्री.

*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*:
✅ *अनुभवी संस्था*: २५ वर्षे पूर्ण झालेले रत्नागिरीतील पहिले व एकमेव महिला BCA महाविद्यालय.
✅ *नोकरीच्या संधी:* कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.
✅ *कौशल्य विकास:* आधुनिक उद्योगांच्या गरजेनुसार विशेष 'स्किल डेव्हलपमेंट' व 'ॲड-ऑन' कोर्सेस.
✅ *अत्याधुनिक सुविधा:* हाय-स्पीड Wi-Fi, सुसज्ज संगणक लॅब आणि अद्ययावत ग्रंथालय.
✅ *सुरक्षित वसतिगृह:* लांबून येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सर्व सोयींनी युक्त आणि सुरक्षित हॉस्टेल.
✅ *सुरक्षा:* संपूर्ण परिसर CCTV निगराणीत आणि महिलांच्या सुरक्षिततेवर विशेष भर.

📌 *महत्त्वाची टीप:* BCA प्रवेशासाठी CET परीक्षा बंधनकारक आहे.

📍 *आमचा पत्ता:*
मु.पो. शिरगांव, साखरतर रोड, रत्नागिरी - ४१५६२९.
DTE Code: 03616

🖥️ *आजच आपला प्रवेश निश्चित करा!*
📞 संपर्क: 7972997567 / 9420274119
🌐 वेबसाइट: www.mksssbcartn.org

"स्त्री शिक्षण हीच राष्ट्राची प्रगती" - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, रत्नागिरी.

Congratulations vedika👏👏🥇🥇
16/03/2026

Congratulations vedika👏👏🥇🥇

BCA - CET Registration open
30/01/2026

BCA - CET Registration open

27/01/2026

Happy Republic Day🇮🇳🇮🇳

MAH BCA CET 2026-27 Notification
23/01/2026

MAH BCA CET 2026-27 Notification

We're pleased to announce that our two more students got placed.
13/08/2025

We're pleased to announce that our two more students got placed.

Maharshi Karve Mahila Mahavidyalay Ratnagiri organized one day nature walk for the students of SYBCA at Khanu, Ratnagiri...
29/07/2025

Maharshi Karve Mahila Mahavidyalay Ratnagiri organized one day nature walk for the students of SYBCA at Khanu, Ratnagiri.

🌿 ❤️

NSS coordinator:
Fashion Designer:
Librarian:

We're pleased to announce that our students  secured First rank and ._  achieved second and third rank as well.We congra...
16/07/2025

We're pleased to announce that our students secured First rank and ._ achieved second and third rank as well.

We congratulate our toppers and every passout student. We wish you all the very best for your future journey.

27/06/2025
👗👗👗👗👗👗👗👗👗  *प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*दहावी बारावी नंतर काय करायचे!!…  घडवा तुमचे करियर तुमच्या आवडत्या क्...
18/06/2025

👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

दहावी बारावी नंतर काय करायचे!!…

घडवा तुमचे करियर तुमच्या आवडत्या क्षेत्रात…

प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

आजच प्रवेश निश्चित करा. (SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम) *

🔸कालावधी :- २ वर्षे* *🔸

प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-
१० वी आणि १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र. ✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

संपर्क:* *महर्षी कर्वे महिला महाविद्यालय* *साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:* *📱 7972997567

कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/PSd442eHtrCWyFuc9

Address

Sakhartar Road
Shirgaon
415629

Opening Hours

Monday 10:30am - 5pm
Tuesday 10:30am - 5pm
Wednesday 10:30am - 5pm
Thursday 10:30am - 5pm
Friday 10:30am - 5pm
Saturday 10:30am - 5pm

Telephone

+917972997567

Alerts

Be the first to know and let us send you an email when MKSSS BCA College Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to MKSSS BCA College Ratnagiri:

Share