MVDM,Amravati

MVDM,Amravati Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, run by Shri. Shivaji Education Society Amravati. (Est.1956)

21/10/2019
मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात सौ बबिता ताडे ह्यांनी भेट दिली.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण...
19/10/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात सौ बबिता ताडे ह्यांनी भेट दिली.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ' सदिच्छा दुत '" म्हणून अमरावती जिल्ह्याकरिता त्या कार्यरत आहेत . त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मतदान कसे महत्वाचे आहे हे समजावून सांगितले.

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय संगीत दिन संपन्न
11/10/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय संगीत दिन संपन्न

मातोश्री विमलाबाई देशमुख येथे भिंतिपत्रकाचे उद्घघाटन संपन्न.
01/10/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख येथे भिंतिपत्रकाचे उद्घघाटन संपन्न.

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण महिन्याचा समारोप संपन्न.या प्रसंगी प्राचार्य डॉ संयोगिता देशमुख, आ...
01/10/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण महिन्याचा समारोप संपन्न.या प्रसंगी प्राचार्य डॉ संयोगिता देशमुख, आहारतज्ञ रष्मिता दिघडे,डॉ शर्मिला कुबडे, डॉ मंदा नांदुरकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला.या महिन्यात पोषणाशी संबधित वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यात विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आलीत.

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे उदघाटन संपन्न झाले.
01/10/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे उदघाटन संपन्न झाले.

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात  ,गृहविज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ मनिषा काळे मॅडम ह्यांच्या हस्ते व प्राचार्य ...
21/09/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात ,गृहविज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ मनिषा काळे मॅडम ह्यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ संयोगिता देशमुख ह्यांच्या उपस्थितीत गृहविज्ञान अभ्यास मंडळाचे आणि विज्ञान अभ्यास मंडळाचे उद् घा टन करण्यात आले.या प्रसंगी सर्व गृहविज्ञान विभागा तील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Celebration of matoshree vimlabai Deshmukh punyatithi
16/09/2019

Celebration of matoshree vimlabai Deshmukh punyatithi

Tree plantation in college premises
16/09/2019

Tree plantation in college premises

Nutrition education exhibition
16/09/2019

Nutrition education exhibition

Address

Panchavati Chowk
Shivaji Nagar
444603

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+917212660355

Alerts

Be the first to know and let us send you an email when MVDM,Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to MVDM,Amravati:

Share