10/08/2026
दै. सोलापूर 'तरुण भारत'च्या ४२व्या वर्धापन दिननिमित्त,
दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर च्यावतीने व माझ्या व्यक्तिगत अनेक - अनेक शुभेच्छा !
येणाऱ्या काळात आपण समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, घडणाऱ्या घडामोडी याची निस्पृहपणे, पारदर्शक, निर्भीडपणे, सत्याच्या सचोटीवर उतरणारे, समाज प्रबोधन, संस्कृती परंपरा जपणारे व नवनिर्मितीचा ध्यास धरणारे, वस्तुस्थितीला पूरक असणारे समाजमन प्रतिबिंबित करणारे लेखन आपल्या लोकप्रिय" दैनिक तरुण भारत" च्या माध्यमातून अविरत चालू राहावे व काळानुरूप वृद्धिंगत व्हावे यासाठी अनेक शुभेच्छा!
याप्रसंगी माझा "रायझिंग सोलापूर" ज्ञानाच्या क्षितिजावर-- शैक्षणिक क्षेत्रातील - संधी व आव्हाने, या विषयावर विचारमंथन करायला लावणारा लेख प्रसिद्ध केला त्याबद्दल धन्यवाद.
सोलापूर तरुण भारत मिडिया लिमिटेड,
विवेक घळसासी, अध्यक्ष
दिलीप यशवंत पेठे, मुख्य समूह संपादक
प्रशांत माने, मुख्य संपादक
अजितकुमार संगवे, वृत्तसंपादक व सर्व स्टाफ यांचे अभिनंदन व कौतुक.
डॉ. विजयकुमार पांडुरंग उबाळे,
9423535445
प्रशासक, दयानंद शिक्षण संस्था सोलापूर,
माजी प्राचार्य, दयानंद महाविद्यालय, सोलापूर
10/08/2026