Soniya Gandhi Polytechnic ,Shrigonda

Soniya Gandhi Polytechnic ,Shrigonda For the Students,Teachers and the People connected with the Soniya Gandhi Polytechnic ,Shrigonda

One of the most up growing polytechnic institute delivers the knowledge in the technical area like Mechanical,Civil,Computer,E&TC,Electrical Engg. Students as well as Staff form this college can join this page for getting daily updates and news held at college.

जाहीर झालेल्या दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने पुढील प्रवेशासाठी आणि करिअर करण्यासाठी योग्य दिशा मिळा...
21/06/2022

जाहीर झालेल्या दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने पुढील प्रवेशासाठी आणि करिअर करण्यासाठी योग्य दिशा मिळाली. सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविण्यासाठी दि. ०२ जून पासून असलेल्या गर्दीत आज अधिक भर पडली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलीटेक्निक, संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.११६४) ला मान्यता मिळाली आहे. दि.०२ जून २०२२ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी संबंधित प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया गुरुवार, दि. ३० जून २०२२ पर्यंत चालणार आहे. प्रवेश केंद्रावर अधिक गर्दी होऊ नये या हेतूने दहावीच्या निकालापूर्वीच डिप्लोमा प्रवेशाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येत होता. त्यात काल गुणपत्रिका देखील ऑनलाईन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. सन २०२२-२३ करीता डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून एस. जी. पी. पॉलिटेक्निकला मान्यता दिली आहे. श्रीगोंदा पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे एस.जी. पी. तंत्रनिकेतनचे १२ वे वर्ष असून या महाविद्यालयाने स्थापनेपासूनच उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. सोनिया गांधी पॉलीटेक्निक चे संस्थापक सचिव,श्री राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य अमोल नागवडे यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकाल, आदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे या तंत्रनिकेतन जि पंचक्रोशी मध्ये कायम चर्चा आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या पसंतीस उतरलेले सोनिया गांधी पॉलिटेक्निक बनले आहे. त्यामुळे येथे प्रवेशासाठी प्रचंड गर्दी होत आहे. रजिस्ट्रेशनची ही प्रकिया दि.३० जून २०२२ (सायं ५:००) पर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा.’ असे आवाहन देखील प्राचार्य अमोल नागवडे यांनी केले आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर दि.०३ जुलै २०२२ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.पी.एन. गायकवाड (मोबा.क्र. ९८९०५६६२८१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सन २०२२-२३ करीता प्रवेशासाठी सोनिया गांधी पॉलीटेक्निक, संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

https://youtu.be/flfTU36rwJ0💥 *श्रीगोंदा ब्रेकिंग  DNA मराठी न्यूज*  💥 *सोनिया गांधी पॉलिटेक्निक ची प्रवेश प्रक्रिया सुर...
19/06/2022

https://youtu.be/flfTU36rwJ0

💥 *श्रीगोंदा ब्रेकिंग DNA मराठी न्यूज* 💥
*सोनिया गांधी पॉलिटेक्निक ची प्रवेश प्रक्रिया सुरू** ...
*
*निकालाआधीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळून देणारे कॉलेज- प्राचार्य, अमोल नागवडे*
💥💥💥💥💥💥💥💥
पत्रकार सर्जेराव साळवे, श्रीगोंदा
मो.9730561901
💥💥💥💥💥💥💥💥

सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा ची प्रवेश प्रक्रिया सुरू - अमोल नागवडेDNA मराठी ( Daily News Ahmadnagar ) या माध्यमातून बातम्य....

आज सोनिया गांधी पॉलीटेक्निक येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या सूचनेनुसार डिप्लोमा ऍडमिशन ला सुरुवात झाली. ...
02/06/2022

आज सोनिया गांधी पॉलीटेक्निक येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या सूचनेनुसार डिप्लोमा ऍडमिशन ला सुरुवात झाली. कॉलेजमध्ये ऍडमिशन सेंटरला सुरुवात करण्यात आले यावेळी कॉलेजचे प्राचार्य माननीय नागवडे सर तसेच कॉलेज चा माजी विद्यार्थी प्रतिनिधी प्रमोद म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्राचार्यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षणाचा लाभ घ्यावा व आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करावा अशी विनंती केली.

सोनिया गांधी पॉलीटेक्निक आयोजित पर्सनालिटी डेव्हलपमेंट अँड self-assessment ,कार्यक्रमाचे आयोजन..🎤🎤🎯🎯
25/04/2022

सोनिया गांधी पॉलीटेक्निक आयोजित पर्सनालिटी डेव्हलपमेंट अँड self-assessment ,कार्यक्रमाचे आयोजन..🎤🎤🎯🎯

सोनिया गांधी पॉलिटेक्निकल येथे तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन ,याप्रसंगी श्रीगोंदा नगरपालिकेच्या सीओ माननीय देवर...
08/03/2022

सोनिया गांधी पॉलिटेक्निकल येथे तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन ,याप्रसंगी श्रीगोंदा नगरपालिकेच्या सीओ माननीय देवरे साहेब, तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे विश्वस्त माननीय पृथ्वीराज नागवडे, नागवडे कारखान्याचे संचालक माननीय प्रशांत दरेकर तसेच संस्थेचे निरीक्षक माननीय गोलांडे सर , इंदिरा गांधी polytechnic चे क्रिडा शिक्षक मिलिंद शेलार,कॉलेजचे प्राचार्य नागवडे सर तसेच सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.

04/01/2022
सर्व Epitome Components Pvt. Ltd. Ahmednagar या ठिकाणी मुलाखतीत Mechanical Department चे १२ विद्यार्थांची निवड त्याबद्दल...
10/12/2021

सर्व Epitome Components Pvt. Ltd. Ahmednagar या ठिकाणी मुलाखतीत Mechanical Department चे १२ विद्यार्थांची निवड त्याबद्दल सर्व निवड झालेल्या विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन 💐💐

श्रीगोंदा तालुक्यातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी, सोनिया गांधी पॉलीटेक्निक मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा माजी विद्यार...
30/10/2021

श्रीगोंदा तालुक्यातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी, सोनिया गांधी पॉलीटेक्निक मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा माजी विद्यार्थी,पै.शुभम म्हस्के याची 57 किलो माती विभागातून निवड झाली आहे. त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन 💐💐

सोनिया गांधी पॉलीटेक्निक मधील, अकॅडमिक वर्ष २०-२१,उन्हाळी परीक्षा मध्ये कॉलेज टॉपर(९०.५७%) येण्याचा मान कुमारी प्रियंका ...
21/10/2021

सोनिया गांधी पॉलीटेक्निक मधील, अकॅडमिक वर्ष २०-२१,उन्हाळी परीक्षा मध्ये कॉलेज टॉपर(९०.५७%) येण्याचा मान कुमारी प्रियंका भगवान खेडकर(कॉम्प्युटर डिपार्टमेंट) हिने मिळवला आहे ,याबद्दल कॉलेजच्या वतीने तीचा गुणगौरव करताना प्राचार्य व सर्व विभाग प्रमुख.💐💐

  PROUD MOMENT 💐
12/09/2021

PROUD MOMENT 💐

11/09/2021

Selfie point inauguration at SGP campus

Address

Balajinagar
Shrigonda
413701

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 8am - 5pm

Telephone

02487 222 413

Alerts

Be the first to know and let us send you an email when Soniya Gandhi Polytechnic ,Shrigonda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Soniya Gandhi Polytechnic ,Shrigonda:

Share