Late, sitabai shende jr. College sindewahi

Late, sitabai shende jr. College sindewahi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Late, sitabai shende jr. College sindewahi, College & University, at post. . . Sindewahi ta sindewahi dist. chandrapur, Sindewahi.

डॉ. के, ए. शेंडे सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎇
15/03/2026

डॉ. के, ए. शेंडे सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎇

06/02/2026

12th science batch 2025-2026

04/02/2026

दिनांक ०३/०२/२०२६ ला स्व. सीताबाई शेंडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही येथे, निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला, त्यावेळी अध्यक्ष मान. के. ए. शेंडे सर तथा प्रमुख पाहुणे म्हणून मान. डॉ. प्रवीण शेंडे आणि के.एम.घुगूसकर मॅडम (प्राचार्या) उपस्थित होते.

09/01/2026

Annual get-together and felicitation ceremony 2025 - 26 in late sitabai shende vidyalaya and sharadchandra ucch prathamik school sindewahi. Dist. Chandrapur 441222

*आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी स्व. सीताबाई शेंडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही, येथे क्रांतीज्योती सावित्र...
03/01/2026

*आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी स्व. सीताबाई शेंडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही, येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी प्राचार्या तथा सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.*

01/01/2026

New year 2026 enjoying in college

12/08/2025

🇮🇳 *हर घर तिरंगा* 🇮🇳 उपक्रमा अंतर्गत *स्व. सीताबाई शेंडे तथा कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही* येथे तिरंगा रॅली काढण्यात आली.

स्वतःच्या न्याय हक्कासाठी सर्व अनुदानित शाळा व अंशतः अनुदानित शाळा यांनी सहकार्य करावे.
05/07/2025

स्वतःच्या न्याय हक्कासाठी सर्व अनुदानित शाळा व अंशतः अनुदानित शाळा यांनी सहकार्य करावे.

19/05/2025

Address

At Post. . . Sindewahi Ta Sindewahi Dist. Chandrapur
Sindewahi
441222

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late, sitabai shende jr. College sindewahi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share