पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर

  • Home
  • India
  • Solapur
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University is a state university located in Solapur, Maharashtr

विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने तसेच औद्योगिक विकास मोठ...
29/02/2020

विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने तसेच औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात व्हावा या उद्देशाने एकदिवसीय उद्योजकता प्रोत्साहन शिबीर व प्रदर्शनाचे दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.

कृषी, अन्नधान्य, औद्योगिक, आरोग्य व तंत्रज्ञानयुक्त स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता विविध प्रकारचे स्टॉल, प्रदर्शनात असणार आहेत. यामध्ये विविध प्रकारचे सूक्ष्म, लघु, माध्यम उद्योग व स्वयंरोजगार यांचे प्रोत्साहन प्रदर्शन असणार आहे.

अवश्य भेट द्या, आणि या पिढीला स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करा !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.

28/02/2020

Address

Solapur Pune National Highway, Kegaon
Solapur
413255

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share