Sholapur Social Association's Arts And Commerce College, Solapur

  • Home
  • India
  • Solapur
  • Sholapur Social Association's Arts And Commerce College, Solapur

Sholapur Social Association's Arts And Commerce College, Solapur Sholapur Social Association Arts and Commerce College Solapur.

संगमेश्वर महाविद्यालय व सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये Educational MOU शैक्षणिक सामंजस्य करार करण्या...
25/09/2025

संगमेश्वर महाविद्यालय व सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये Educational MOU शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला हा करार विद्यार्थ्यांची देवाणघेवाण महाविद्यालय भेट, शिक्षक देवाणघेवाण महाविद्यालय भेट, शैक्षणिक मार्गदर्शन, सहकार्य कार्यक्रम राबिवणे यासाठी करण्यात आला. MOU शैक्षणिक सामंजस्य करार करताना संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ बुवा सर, IQAC Co-ordinator प्रा डॉ वंदना पुरोहित, प्रा डॉ राजकुमार खिलारे तसेच सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ आय जे तांबोळी सोशल महाविद्यालयाचे IQAC Co-ordinator प्रा डॉ जैनोद्दीन मुल्ला हे उपस्थित होते.

An Educational MOU was signed between Sangameshwar College and Solapur Social Association Arts and Commerce College. This agreement was signed to facilitate student exchange, college visits, teacher exchange & college visits, educational guidance, and cooperation programs. The MOU was signed by Sangameshwar College Principal Prof. Dr. Buwa Sir, IQAC Co-ordinator Prof. Dr. Vandana Purohit, Prof. Dr. Rajkumar Khilare, as well as Social College Principal Prof. Dr. I J Tamboli, Social College IQAC Co-ordinator Prof. Dr. Jainoddin Mulla.

📢 *International Multidisciplinary Conference 2025* 🌍📖*Hybrid Mode: (In-person & Virtual)*                              ...
25/03/2025

📢 *International Multidisciplinary Conference 2025* 🌍📖
*Hybrid Mode: (In-person & Virtual)*
📌 Organized by:
🔹 Internal Quality Assurance Cell, Sholapur Social Association’s Arts and Commerce College, Solapur
🔹 Department of Commerce and Management
🔹 In Association with Institute of Management, Technology, and Innovation Trust, New Delhi

🎓 *Theme: Contemporary Issues in Commerce, Management, Arts, Humanities, Engineering, Computer Sciences & Applications*

📍*Date: Saturday, 12th April 2025*
📍 *Venue: Sholapur Social Association’s Arts and Commerce College, Solapur*

💻 *Hybrid Mode: (In-person & Virtual)*

🔖 *Important Dates:*
✅ Manuscript Submission Deadline: 30th March 2025
✅ Notification of Acceptance: Within 2 days
✅ Last Date for Payment: 3rd April 2025

📩 For Queries & Paper Submissions:
📧 Email: [email protected]
📞 *Contact: 9226777437 / 9890919118 / 9822621579 (Call & WhatsApp)* *Conference Chairman- Dr. I. J. Tamboli, I/C Principal*
*Conference Co-Ordinator-Prof. (Dr) Jainoddin K. Mulla*

📢 *Join us for this prestigious academic event and showcase your research on a global platform!* 🌎✨ *For Registration Kindly fill the google form* https://forms.gle/r115KQPnqCfpoW3w7

*Join WhatsApp Group for Updates* -
https://chat.whatsapp.com/KtfmfiZB6fsChCJP4pLzrw

Social College NAAC 3rd Cycle accreditation completed Thanks to Principal, NAAC Co ordinator, All NAAC riteria Incharge,...
02/05/2024

Social College NAAC 3rd Cycle accreditation completed
Thanks to
Principal, NAAC Co ordinator, All NAAC riteria Incharge, All Department Head, Teaching and Non Teaching Staff....

सोशल महाविद्यालयात प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर...
30/05/2023

सोशल महाविद्यालयात प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे कुलगुरू डॉ आर के कामत यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी व्यासपठावर उपस्थित मान्यवर

*सोलापूर सोशल असोसिएशन्स आर्ट्स ॲन्ड कॉमर्स कॉलेज सोलापूर*सोशल महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना सूचित करण्यात ...
19/04/2023

*सोलापूर सोशल असोसिएशन्स आर्ट्स ॲन्ड कॉमर्स कॉलेज सोलापूर*

सोशल महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपण सोशल महाविद्यालयातून शिक्षण घेतलात याचा आम्हांस सार्थ अभिमान आहे. आपण शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयाचा आणि विभागाचा अभिमान तुमच्या मनात सुद्धा तितकाच असणार यामध्ये तीळमात्र शंका नाही. येणाऱ्या भविष्य काळात आपले महाविद्यालय NAAC संलग्निकरण प्रक्रियेस सामोरे जात आहे . त्यात तुमचे सहकार्य मोलाचे ठरेल. आपल्या महाविद्यालयास NAAC ची उच्च रँक मिळाल्यास तुम्हांस व आम्हांस याचा आनंद होईल.
महाविद्यालय आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती संकलित करीत आहे. आपण विविध क्षेत्रांमध्ये उच्च कामगिरी बजावत आहात. आपल्या कार्याची दखल महाविद्याकडून घेण्यात येणार आहे.
यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून सोबत दिलेल्या (Google Form) गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरून महाविद्यालयास सहकार्य करावे ही विनंती .

आपला
प्राचार्य डॉ.आय.जे. तांबोळी
*सोलापूर सोशल असोसिएशन्स आर्ट्स ॲन्ड कॉमर्स कॉलेज सोलापूर*

गूगल फॉर्म लिंक :
https://forms.gle/DbA5x1LYeL6ts6jeA

All Ex student of Social college are requested to fill this google form and aslo forward to all ex students of Solapur Social Association Arts and Commerce College solapur

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या 18 व्या युवा महोत्सव स्पर्धेत सोशल ...
12/10/2022

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या 18 व्या युवा महोत्सव स्पर्धेत सोशल महाविद्यालयाचे घवघवीत यश
1 . पथनाट्य द्वितीय क्रमांक
2. मूकनाट्य तृतीय क्रमांक
3. नकला द्वितीय क्रमांक (जैद शेख)
4. काव्यवाचन तृतीय क्रमांक(जैद शेख)
5. वक्तृत्व तृतीय क्रमांक (जैद शेख )

14/05/2021

*जिंदगी का हर पल खुशियों से कम न हो,
आप का हर दिन ईद के दिन से कम न हो,
ऐसा ईद का दिन आपको हमेशा नसीब हो,
जिसमे कोई दुःख और गम न हो ये रमजान ईद आपके और आपके परिवार के जिंदगीमे रहमत, बरकत, इज्जत, खुशहाली और सेहत लेके आये
आमीन*

आपको और आपके परिवार को ईद मुबारक

शुभेच्छूक
प्र. प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी

प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला
IQAC Co-ordinator

शोलापूर सोशल अससोसिएशन्स आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, सोलापूर

सोशल महाविद्यालय Junior College पर्यवेक्षक श्री एल. ए. वड़डो सर आपल्या 33 वर्षाच्या सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले त्याचा स...
01/05/2021

सोशल महाविद्यालय Junior College पर्यवेक्षक श्री एल. ए. वड़डो सर आपल्या 33 वर्षाच्या सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले त्याचा सत्कार करताना प्र प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी सोबत नूतन पर्यवेक्षक श्री. जे. ए. पटेल, डॉ. एम. के. शेख, प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला होते.
सोशल महाविद्यालयातील सर्व शिक्षकांच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त पर्यवेक्षक श्री एल. ए. वड़डो सरांना सेवानिवृत्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आपले निवृत्ती नंतरचे जीवन सुख, सामाधानाचे व आरोग्यदायी जावो ही शुभेच्छा
💐💐💐💐💐

Dear all, Warm greetings from Internal Quality Assurance Cell (IQAC), Sholapur Social Association’s  Arts and Commerce C...
23/04/2021

Dear all,
Warm greetings from Internal Quality Assurance Cell (IQAC), Sholapur Social Association’s Arts and Commerce College, Solapur.
We are hosting a National webinar on Role of Teachers in NEP Implementation - Awareness, Orientation, Challenges & Responses in association with Bharatiya Shikshan Mandal & NITI AAYOG, Government of India. We are pleased to invite you to participate in this webinar on 26th April 2021 at 11.00 am. Please do register and participate in the fruitful technical session on Use of ITC in teaching learning process and discussion on the Teachers' role for the implementation of the National Education Policy - 2021. The webinar will be held through an online platform on Google meet.
The Link for the participation will be shared separately with the registered participants through Email or Telegram group. Participation certificate will be issued after the webinar feedback submission.
The webinar registration link is given below.
Registration link: - https://forms.gle/FqWYTkAkNaCFYpRPA

*सोलापूर सोशल असोसिएशन्स आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा**माणसांना जोडणारी भाषा मराठी आहे- प्र. ...
27/02/2021

*सोलापूर सोशल असोसिएशन्स आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा*

*माणसांना जोडणारी भाषा मराठी आहे- प्र. प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी*

'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. सोलापूर सोशल असोसिएशन्स आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ मराठी साहित्यिक प्र प्राचार्य डॉ आय जे तांबोळी हे होते. डॉ तांबोळी सरं मार्गदर्शन करताना म्हणाले कि माणसांना जोडणारी भाषा मराठी असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. सदर प्रसंगी प्र पर्यवेक्षक प्रा जैनुद्दीन पटेल यांनी मराठी भाषेचा इतिहास मंडला, प्रा ए ए पटेल व प्रा डॉ ए ए गढवाल यांनी मराठी भाषेचा विकास होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ जैनोद्दीन मुल्ला यांनी केले. सदर कार्यक्रमास प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षेतून देश सेवा करा -आयपीएस सलमान ताज पटेलसोशल मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन दिनांक 22 ...
22/01/2021

स्पर्धा परीक्षेतून देश सेवा करा -आयपीएस सलमान ताज पटेल
सोशल मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन
दिनांक 22 जानेवारी 202१
स्पर्धा परीक्षेसाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तर यश आपल्या पायाशी आहे यातून देशसेवा करण्याची संधी घ्यावी असे प्रतिपादन सलमानताज पटेल आयपीएस लखनऊ यांनी केलेल. सोशल महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सोशल महाविद्यालयात व जमियत उलमा ई हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास जमियत उलमा ई हिंद अध्यक्ष मौलाना इब्राहिम उपाध्यक्ष अय्युब मंगलगिरी,कोषाध्यक्ष श्री मैनोद्दीन शेख व सदस्य उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आई.जे तांबोळी होते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की सुनियोजितपणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण करून जिद्द व मेहनतीने विषयाची मांडणी करण्यास शिकले पाहिजे. कुराण पठनाणे कार्यक्रमाचा प्रारंभ झाला, स्वागत व प्रास्ताविक डॉ.ए.ए.गढवाल यांनी केले जमियत उलमा ई हिंद अध्यक्ष यांनी भूमिका मांडली प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.जैनोद्दीन मुल्ला यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.जैनोद्दीन पटेल यांनी केले.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्वतंत्र ग्रंथालय व वाचनालय याची उपलब्धता तसेच विविध शासकीय जागांच्या माहितीचे फलक लावण्यात येईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.आई.जे.तांबोळी यांनी केले व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉक्टर डॉ.आई.जे.तांबोळी,डॉ. ए.ए.गढवाल,जमियत उलमा ई हिंद अध्यक्ष मौलाना इब्राहिम, उपाध्यक्ष अय्युब मंगलगिरी,कोषाध्यक्ष श्री मैनोद्दीन शेख

सोलापूर सोशल असोसिएशन्स आर्टस्  अँण्ड कॉमर्स कॉलेज सोलापूर व ब्राईट बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने...
07/01/2021

सोलापूर सोशल असोसिएशन्स आर्टस् अँण्ड कॉमर्स कॉलेज सोलापूर व ब्राईट बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दि.०७.०१.२०२१ रोजी एकदिवसीय पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्र. कुलगुरु प्रा. डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे सहा. पोलीस निरीक्षक श्रीं दत्तात्रय लिगाडे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी होते या कार्यशाळेत प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला, प्रा. डॉ. गौस अहमद शेख, प्रा. डॉ. सचिन राजगुरू, प्रा. डॉ. मुश्ताक शेख यांची विद्यापीठाच्या विविध समित्यांवर निवड झाल्याबद्दल प्र. कुलगुरु प्रा. डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Address

Siddeshwar Peth Road
Solapur
413005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sholapur Social Association's Arts And Commerce College, Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share