20/12/2023
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या विभागीय वार्षिक मिटिंग मध्ये संचालक मा. वीणा कामत मॅडम यांच्या हस्ते ज्ञानदीप कॉम्प्युटर्स पापाराम नगर विजापूर रोड सोलापूर या संस्थेला जिल्ह्यातील सर्वोत्कृस्ट संस्था (Best Performance Award) म्हणून पुरस्कार देण्यात आला.
Thank You MKCL🙏