SPM Polytechnic Kumathe, Solapur

SPM Polytechnic Kumathe, Solapur One of the best Diploma College in Solapur since 1998 founded by the visionary Shri.Brahmdevdada Mane Stand. Institute is 2 km away from Solapur Airport.

The institute is located at Kumathe, 1 km from Solapur-Hotgi Road & is situated at about 10 km from Solapur Railway station & S.T. The institute has all facilities which are necessary to improve the knowledge and to be in touch with all the modern technology and methods. The environment is also favorable for the students to learn and enhance their knowledge. The institute has qualified, experience

d & excellent faculty, skilled staff, well equipped laboratories, modern computer centre, fulfilled library, resources and infrastructure with the objective to waken interest and kindle enthusiasm in the students

20/05/2026

ऑनलाईन नोंदणी सुरु...

📢 दहावीनंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी! ✨एस पी एम पॉलिटेक्निक, कुमठे येथे प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रि...
19/05/2026

📢 दहावीनंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी! ✨
एस पी एम पॉलिटेक्निक, कुमठे येथे प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया 2026-27 ला सुरुवात! 🚀

🏆 NBA मानांकन प्राप्त संस्था
🆔 Institute Code : FC-6420

📅 प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
✅ ऑनलाइन नोंदणी
✅ कागदपत्र पडताळणी
✅ गुणवत्ता यादी व प्रवेश प्रक्रिया

🎯 गुणवत्तापूर्ण शिक्षण | आधुनिक लॅब्स | उत्कृष्ट प्लेसमेंट
आजच तुमच्या यशस्वी भविष्याची पायाभरणी करा!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
👩‍🏫 प्रा. गिरिजा दीक्षित – 9767107104
👨‍🏫 प्रा. ज्ञानेश्वर जाधव – 9767107105

🎓 भविष्य घडवणाऱ्या यशस्वी प्रवासाची सुरुवात इथूनच! ✨एस पी एम पॉलिटेक्निक, कुमठे येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी दहावीनंत...
19/05/2026

🎓 भविष्य घडवणाऱ्या यशस्वी प्रवासाची सुरुवात इथूनच! ✨
एस पी एम पॉलिटेक्निक, कुमठे येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेला उत्साहात सुरुवात! 🚀

🏆 NBA मानांकन प्राप्त संस्था
📚 गुणवत्तापूर्ण शिक्षण | अनुभवी प्राध्यापक | उत्कृष्ट प्लेसमेंट
💼 उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश निश्चित करा!

📍 आवश्यक कागदपत्रांसह कॉलेजला भेट द्या.
📞 प्रवेशासाठी संपर्क :
9767107104 | 9767107105

🎓 मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी! ✨एस. पी. एम. पॉलिटेक्निक, कुमठे येथे डिप्लोमासाठी मुलींना १००% शैक्षणिक शुल्...
18/05/2026

🎓 मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी! ✨

एस. पी. एम. पॉलिटेक्निक, कुमठे येथे डिप्लोमासाठी मुलींना १००% शैक्षणिक शुल्क माफ! 💯📚

NBA मानांकन प्राप्त संस्थेत अनुभवी प्राध्यापक, आधुनिक सुविधा आणि उत्तम प्लेसमेंटची हमी! 🚀

🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
🔹 मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹 इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

आजच प्रवेश निश्चित करा आणि यशस्वी करिअरची सुरुवात करा! 🌟

Engineering Solapur CareerOpportunity

थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रम प्रवेश सुरु...
16/05/2026

थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रम प्रवेश सुरु...

आजच आपला प्रवेश निश्चित करा...
15/05/2026

आजच आपला प्रवेश निश्चित करा...

10/05/2026

SPM 🩷

Its my College 👆

🚀 करिअरची Perfect सुरुवात इथूनच!🔥 स्वप्नांना द्या यशाची नवी दिशा! 🔥🎓 भविष्य घडवायचंय?मग निवडा गुणवत्ता, विश्वास आणि उज्ज...
09/05/2026

🚀 करिअरची Perfect सुरुवात इथूनच!
🔥 स्वप्नांना द्या यशाची नवी दिशा! 🔥
🎓 भविष्य घडवायचंय?
मग निवडा गुणवत्ता, विश्वास आणि उज्ज्वल करिअरची दिशा! ✨

✨ गुणवत्तापूर्ण शिक्षण
✨ 100% मार्गदर्शन
✨ सक्षम Training & Placement Cell
✨ आधुनिक तंत्रज्ञानासह शिक्षण

🎓 इंजिनिअर बनण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण!
आजच प्रवेश निश्चित करा…

💙 SPM Polytechnic Kumathe
“यशस्वी भविष्याची खात्री!” 🌟

Solapur CareerSuccess

दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..! 👑💐उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचा...
08/05/2026

दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..! 👑💐

उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! ✨

Solapur SPMKumthe

Address

Hotagi Road, Near Airport
Solapur
413224

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919503907130

Alerts

Be the first to know and let us send you an email when SPM Polytechnic Kumathe, Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to SPM Polytechnic Kumathe, Solapur:

Share