Sirdrmsgosavi College of Commerce- NSS Team

Sirdrmsgosavi College of Commerce- NSS Team Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sirdrmsgosavi College of Commerce- NSS Team, College & University, Trimbak.

*सर डॉ. एम. एस. गोसावी महाविद्यालयातर्फे प्रजासत्ता दिनानिमित्त तांदूळ व किराणा मालाचे वाटप*सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ...
28/01/2022

*सर डॉ. एम. एस. गोसावी महाविद्यालयातर्फे प्रजासत्ता दिनानिमित्त तांदूळ व किराणा मालाचे वाटप*

सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ कॉमर्स, नाशिक व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथील जय महाराष्ट्र ओम त्रंबकराज अनाथ बालगृह आश्रम येथे तांदूळ व किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ कॉमर्स च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नाशिक त्र्यंबकेश्वर येथील श्री त्रंबकराज अनाथ आश्रम येथे भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत प्रजासत्ता दिन साजरा केला.
याप्रसंगी या अनाथ आश्रमाचे संचालक डॉ. फकीरराव अहिरराव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले आणि समाज सेवा तसेच राष्ट्र सेवा ही स्वयंसेवकांकडून घडत राहो असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सहा. प्रा. विशाल बर्वे व उपस्थित सर्व स्वयंसेवकांनी आश्रमातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वयंसेवकांकडून अनाथाश्रमातील मुलांसाठी कपड्यांचे वाटप देखील करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनिष राणे यांचे मार्गदर्शन लाभले.

20/08/2020
30/05/2020

💪NSS TEAM 💪

NSS TEAM NASHIK 😊😊STAY HOME STAY SAFE 😊
15/04/2020

NSS TEAM NASHIK 😊😊
STAY HOME STAY SAFE 😊

13/04/2020

STAY HOME STAY SAFE😊

marathi bhasha din🙏🙏Group Dance Compidision & vaktrutva spardhaGroup Dance Won 3th Price 🤘🤘💐💐
24/02/2020

marathi bhasha din🙏🙏
Group Dance Compidision & vaktrutva spardha
Group Dance Won 3th Price 🤘🤘💐💐

Fit India Walkathon
19/01/2020

Fit India Walkathon

Sir. Dr. M.S. gosavi college of commerceNSS Camp Rajewadi 2019- 2020
18/12/2019

Sir. Dr. M.S. gosavi college of commerce
NSS Camp Rajewadi 2019- 2020

Address

Trimbak

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sirdrmsgosavi College of Commerce- NSS Team posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share