12/02/2026
उद्या शुक्रवार, दि. 13/02/2026 रोजी
शाळेचा Annual Day (वार्षिक स्नेहसंमेलन)
कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
⏰ पालकांनी 4:30 वाजेपर्यंत शाळेत उपस्थित राहावे.
आपल्या उपस्थितीमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो,
त्यांच्या गुण-कौशल्यांना व व्यक्तिमत्त्व विकासाला
प्रोत्साहन मिळते.
तरी सर्व पालकांनी या कार्यक्रमात
आवर्जून सहभागी व्हावे,