30/03/2024
https://youtu.be/QWk0-A0Z0Xs
"दया.. कुछ तो गडबड है" असं म्हणत देशातल्या घराघरात पोहोचलेले शिवाजी साटम म्हणजे मराठी मनाचा मानबिंदू. पाहूया त्यांच्यासोबत रंगलेल्या गप्पा
सुप्रसिद्ध अभिनेते श्री. शिवाजी साटम यांची मुलाखत
मुलाखतकार : डॉ नीतिन आरेकर
मॅजेस्टिक गप्पा 2024 : गप्पा आठवण्याऐवजी गप्पा साठवण्याचं काम आम्ही करतो.. मॅजेस्टिक गप्पा तुम्हाला अन्यत्र कुठेही ....