14/09/2021
*अजिंक्य चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित, महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, उरुळी कांचन या ठिकाणी आज घेण्यात आलेल्या NEET-UG 2021 परीक्षेचेच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची दखल न्यूज18 लोकमत त्याचप्रमाणे लोकशाही न्यूज या टीव्ही चॅनल्सनी घेतली. या सर्वानी सहकार्य केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🏻🙏🏻😇*