Aniket College Of Social Work, Wardha.

Directions Website

Aniket College Of Social Work, Wardha. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aniket College Of Social Work, Wardha., College & University, Station Fail Deoli Road, Dayal Nagar Wardha, Wardha.

15/09/2026

Teacher Day Celebration Program

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथे साजरा करण्यात आला
17/08/2026

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथे साजरा करण्यात आला

02/07/2026
02/07/2026
वर्धा, दि. ३० जून : अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा येथील ग्रंथालय सहाय्यक श्री. नंदकिशोर भैसारे यांच्या ३० वर्षांच्या ...
02/07/2026

वर्धा, दि. ३० जून : अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा येथील ग्रंथालय सहाय्यक श्री. नंदकिशोर भैसारे यांच्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेनंतर सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

हार्दिक अभिनंदन! 💐आमच्या महाविद्यालयातील एम.एस.डब्ल्यू. द्वितीय सत्राचा विद्यार्थी श्री. भूषण गजानन भगत यांची MPSC मार्फ...
19/06/2026

हार्दिक अभिनंदन! 💐

आमच्या महाविद्यालयातील एम.एस.डब्ल्यू. द्वितीय सत्राचा विद्यार्थी श्री. भूषण गजानन भगत यांची MPSC मार्फत Revenue Assistant, Local Fund Department, Nagpur या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षेची यशस्वी तयारी करून मिळविलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला असून इतर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व शासकीय सेवेत यशस्वी कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

– प्राचार्य, प्राध्यापक वृंद व समस्त कर्मचारीवर्ग
अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, वर्धा

🌹 "परिश्रम, जिद्द आणि सातत्य यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!" 🌹

Address

Station Fail Deoli Road, Dayal Nagar Wardha
Wardha

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aniket College Of Social Work, Wardha. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share