M.S.Gote Arts, Commerce & Science College, Washim

M.S.Gote Arts, Commerce & Science College, Washim Run by : "Prabhu Shri Ramchandra Shikshan Prasarak Mandal Tondgaon"
Affiliated with: Sant Gadge Baba Amravati University.

Founder President : Late Principal Shankarrao Gote
NAAC Accredited: B Grade
Available Course: BA./B.Com./B.Sc. & Ph.D The Prabhu Shri Ramchandra Shikshan Prasarak Mandal Tondgaon registered name under society registration Act.-1860 and 1950 by late Shankarrao Gote the Visionary Principal, Deogiri College Parbhani. It assures to uplift the rural, educationally backward classes through imparting its

visionary mission’s objectives. It dreamed to provide contemporary Education from primary to higher level, realizing & putting in mind the cause of backwardness the status of education in rural students which is need of time

Vision: - The logo of the College reflects the visionary prayer & thirst of education. The whole knowledge of this universe should be poured in the vacuum of my brain & mind. The mandal sculpt the foundation of young generation for the sound unity & retaining of Democratic values. It resolves to impart Education to make the strong, sharp, intellectual citizens would use the potential for the interest of the society

आज आमच्या महाविद्यालयात जेजेटीयू विद्यापीठ, जयपूर येथील बॉटनी रिसर्च सेंटरचे प्रोफेसर डॉ. डी. के. सिंग आणि अकोला येथील स...
22/12/2025

आज आमच्या महाविद्यालयात जेजेटीयू विद्यापीठ, जयपूर येथील बॉटनी रिसर्च सेंटरचे प्रोफेसर डॉ. डी. के. सिंग आणि अकोला येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संकेत काळे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने संस्थाधक्ष डॉ. नारायणराव गोटे, प्राचार्य डॉ. गजानन कुबडे व हृतिक गोटे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.

22/12/2025
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व लोकप्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
22/12/2025

राष्ट्रीय सेवा योजना विभाग व लोकप्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाचा कबड्डी संघ ठरला विजेतादि. 08/12/2025 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतर मह...
09/12/2025

मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाचा कबड्डी
संघ ठरला विजेता
दि. 08/12/2025
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम चा कबड्डी संघ 'B' झोन विजेता ठरला. श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा लाड येथे संपन्न झालेल्या कबड्डी स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या कबड्डी संघाने सलग पाच सामने जिंकत विजेतेपद मिळविले. संघाचे मार्गदर्शक शारीरिक शिक्षण संचालक डॉ.पी.जे.गोटे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या कबड्डी संघाने हे सुयश मिळवले. त्यानिमित्ताने संस्थाध्यक्ष डॉ.नारायणराव गोटे यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. सोबतच विजेत्या संघाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस.कुबडे, श्री संजय गोटे, डॉ. बी आर तनपुरे, डॉ. फिरोज खान, डॉ. व्ही. एन. लांडे, डॉ. दिपक दामोदर, डॉ. विकास चांदजकर, डॉ. दिलीप लांजेवार, डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांच्या उपस्थितीत संघाचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

06 डिसेंबर 2025 महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले
06/12/2025

06 डिसेंबर 2025
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले

दि. 05 डिसेंबर 2025राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम यांच्या ...
06/12/2025

दि. 05 डिसेंबर 2025
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने रेड रिबन क्लब ची स्थापना व एड्स जनजागृती कार्यशाळा संपन्न

26/11/2025, संविधान दिन
29/11/2025

26/11/2025, संविधान दिन

दि. 25/11/2025, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे फिसिकल डायरेक्...
28/11/2025

दि. 25/11/2025, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे फिसिकल डायरेक्टर डॉ. पांडुरंग गोटे यांच्या मार्गदर्शनात सराव करताना महाविद्यालयातील विद्यार्थी.

प्रवेश सुरू आहे.
24/11/2025

प्रवेश सुरू आहे.

"शाश्वत विकास आणि सुशासन" या विषयावर चर्चासत्र संपन्न जागतिक तत्त्वज्ञान दिनाचे औचित्य साधून आज 20 नोव्हेंबर 2025 रोजी म...
21/11/2025

"शाश्वत विकास आणि सुशासन" या विषयावर चर्चासत्र संपन्न

जागतिक तत्त्वज्ञान दिनाचे औचित्य साधून आज 20 नोव्हेंबर 2025 रोजी मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशिम येथे तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने UNESCO द्वारा सुचित "शाश्वत विकास आणि सुशासन" या विषयाला अनुसरून चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सदर विषयाला अनुसरून डॉ. वेदप्रकाश डोणगावकर ह्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शाश्वत विकास आणि सुशासन या मुख्य विषयाला अनुसरून त्यातील "आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नीतिशास्त्र आणि डिजिटल रिस्पॉन्सिबिलिटी" या उप विषयावर भाष्य केले.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भारत पट्टेबहादुर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसमोर आपले विचार मांडले. त्यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या शाश्वत विकासाकरिता तत्त्वज्ञान हा विषय किती महत्त्वाचा आहे, यावर प्रकाश टाकला.

सदर चर्चासत्रामध्ये शुभम भोंडणे आणि कीर्ती गायकवाड या विद्यार्थ्यांनी डिजिटल रिस्पॉन्सिबिलिटी या विषयाला अनुसरून आपले मत मांडून सहभाग घेतला. याप्रसंगी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Soft skill development workshop, Day 4 : 20/11/2025Speaker : Dr. Mamta Ingole
21/11/2025

Soft skill development workshop, Day 4 :
20/11/2025
Speaker : Dr. Mamta Ingole

Soft skill development workshop, Day 3: 19/11/2025Speaker : Dr. Ashok Wagh
21/11/2025

Soft skill development workshop, Day 3:
19/11/2025
Speaker : Dr. Ashok Wagh

Address

Near Water Tank, Hingoli Road
Washim
444505

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 8am - 5pm

Telephone

+919890326962

Alerts

Be the first to know and let us send you an email when M.S.Gote Arts, Commerce & Science College, Washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to M.S.Gote Arts, Commerce & Science College, Washim:

Share