16/07/2026
ST प्रवर्गातील मुलांसाठी सुवर्णसंधी✨
आदिवासी विकास विभागांतर्गत रोजगाराभिमुख ग्राफिक डिझायनर प्रशिक्षण पूर्णपणे मोफत उपलब्ध
✅ १० वी उत्तीर्ण
✅ वय १८ ते ४० वर्षे
✅ मोफत प्रशिक्षण, हॉस्टेल व जेवणाची सुविधा
आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या सर्जनशीलतेला करिअरची दिशा द्या.
📍 विद्या भवन कॉलेज, धामणगाव रोड, यवतमाळ
📞 अधिक माहितीसाठी: 81497 93109