Anglo Hindi High School and Jr College Yavatmal

Anglo Hindi High School and Jr College Yavatmal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anglo Hindi High School and Jr College Yavatmal, College & University, Godhani Road, Yavatmal.

08/08/2024
Students of Anglo Hindi High School in a workshop organized by District Legal Service Authority Yavatmal and Abhishek Me...
07/08/2024

Students of Anglo Hindi High School in a workshop organized by District Legal Service Authority Yavatmal and Abhishek Memorial Foundation Yavatmal on *Anti Sexual Assault Act 2012*.
As well as the stage scene Dr. Good morning, Senior level crazy judge Mr. A.K. Nahar, Principal Mrs. Anshul Jain and other dignitaries

*अँग्लो हिन्दी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ येथे "बालकांमध्ये ड्रग्स आणि मादक पदार्थांचा प्रसार आणि अवैध तस्करी...
07/08/2024

*अँग्लो हिन्दी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ येथे "बालकांमध्ये ड्रग्स आणि मादक पदार्थांचा प्रसार आणि अवैध तस्करी प्रतिबंध"कार्यशाळा उत्साहात साजरी* .

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंशुल जैन,
उपमुख्याध्यापक श्री. क्षीरसागर ,पर्यवेक्षक श्री. आशिष गवई ,श्री. संजय सातारकर उपस्थित होते. आदरणीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी श्री. संजय मानकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ.दिनेश चांडक(प्रेसिडेंट ऑफ नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, यवतमाळ), डॉ.आनंद बोरा (सेक्रेटरी ऑफ एन. आय. एम. ए.) डॉ . टिकणायत(सीनियर मेंबर ऑफ एन. आय. एम. ए.), डॉ. श्रीमती कविता बोरकर या संपूर्ण टीमने वयात येणाऱ्या मुलांचे शारीरिक व मानसिक बदल तसेच नशेच्या आहारी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक मोलाचे मार्गदर्शन करत भरपूर उपयुक्त माहिती दिली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ. ज्योती बोरकर ,सदस्यl सौ .शीतल अकोलकर यांनीही आपली उपस्थिती नोंदवली.
सौ.अर्चना निकम यांनी आभार प्रदर्शन करताना उपस्थित मान्यवरांचे , श्री.सचिन पाली (शाळेचे नोडल ऑफिसर)
कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका सौ.रिता गुप्ता यांचे विशेष आभार मानले.
या प्रसंगी शाळेचे संपूर्ण शिक्षक व विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होत्या." नशा न करण्याची प्रतिज्ञा "मुलांकडून वदवून घेतल्या गेली व सरते शेवटी राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

अँग्लो हिन्दी हाई स्कूल, यवतमालशिक्षण सप्ताह दिन : 2दिनांक : 23/07/2024विषय : मूलभूत संख्या ज्ञान एवं साक्षरता दिवस.....
24/07/2024

अँग्लो हिन्दी हाई स्कूल, यवतमाल
शिक्षण सप्ताह
दिन : 2
दिनांक : 23/07/2024
विषय : मूलभूत संख्या ज्ञान एवं साक्षरता दिवस.....

Address

Godhani Road
Yavatmal
445001

Opening Hours

Monday 11am - 5:15pm
Tuesday 11am - 5:15pm
Wednesday 11am - 5:15pm
Thursday 11am - 5:15pm
Friday 11am - 5:15pm
Saturday 11am - 4pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anglo Hindi High School and Jr College Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share