11/01/2025
अध्यापक विद्यालय खिरोदा येथील नवनियुक्त प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांचा सत्कार व अभिनंदन करतांना संस्थेचे अध्यक्ष श्री. कुमारदादा चौधरी, माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी, तापी व्हॅली एज्युकेशन संस्थेचे सदस्य श्री. संजय चौधरी व इतर सहकारी.