Gurukul College Chiplun

Gurukul College Chiplun Gurukul College Chiplun affiliated by University of Mumbai, established in 2010. We Believe in "Hig

15/01/2024

Final Day Annual Gathering (2023-24) !!!

गुरुकुल महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन "*शोध कलागुणांचा*" ९ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयाच्या स्वतःच्या प्रांगणात पार पडले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.



Day 4 : *Saree🥻Day & Tie 👔 Day*
08/01/2024

Day 4 : *Saree🥻Day & Tie 👔 Day*


Day 2 : Bollywood DayGlimpse of Bollywood Day
07/01/2024

Day 2 : Bollywood Day

Glimpse of Bollywood Day


*गुरुकुल महाविद्यालय चिपळूण*आपल्या महाविद्यालयाच्या *शोध* या युवा महोत्सवाची सुरुवात आजपासून College Day's ने  आपल्या स्...
05/01/2024

*गुरुकुल महाविद्यालय चिपळूण*

आपल्या महाविद्यालयाच्या *शोध* या युवा महोत्सवाची सुरुवात आजपासून College Day's ने आपल्या स्वतःच्या प्रांगणात करण्यात आली.
या युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक सन्माननीय श्री. संजय दरेकर सर , सौ.मनोरमा मॅडम, प्राचार्या. डॉ. सौ. पुनम शित्याळकर मॅडम , आशिष चव्हाण सर ,सर्व शिक्षकवर्ग आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आजचा पहिला डे - *Traditional Day*

त्यातील काही क्षणचित्रे.....

May Millions of Lamps Illuminate Your Life With Joy, Prosperity, Health And Wealth Forever.Wishing You and Your Family a...
11/11/2023

May Millions of Lamps Illuminate Your Life With Joy, Prosperity, Health And Wealth Forever.
Wishing You and Your Family a Very Happy Diwali.

गुरुकुल महाविद्यालय चिपळूण,*मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी, रायगड,सिंधुदुर्ग विभागासाठी* घेण्यात आलेल्या *आंतर महाविद्या...
21/10/2023

गुरुकुल महाविद्यालय चिपळूण,

*मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी, रायगड,सिंधुदुर्ग विभागासाठी* घेण्यात आलेल्या *आंतर महाविद्यालयीन कबड्डी क्रीडा* स्पर्धा दि. २० ते २१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान JSM College अलिबाग येथे संपन्न झाल्या. *पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये* *गुरुकुल महाविद्यालय चिपळूण* संघाने कबड्डी मधील आपले वर्चस्व सिद्ध करत *द्वितीय क्रमांक*🥈🏆 पटकावला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने मन:पुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा...



भारतरत्न ,राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महान स्वातंत्र्यसैनिक ,भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती न...
02/10/2023

भारतरत्न ,राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महान स्वातंत्र्यसैनिक ,भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन💐💐💐

*रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी  देशभर स्वच्छता ही सेवा मोहिम...* *“ एक साथ एक तारीख एक तास”* या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबव...
01/10/2023

*रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी देशभर स्वच्छता ही सेवा मोहिम...*

*“ एक साथ एक तारीख एक तास”* या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात आलेल्या *"स्वच्छता ही सेवा"* उपक्रमात गुरुकुल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.


September 24 is observed as NSS Day since 1969 and is marked across the nation with great enthusiasm. It is the day when...
24/09/2023

September 24 is observed as NSS Day since 1969 and is marked across the nation with great enthusiasm. It is the day when this public service scheme was officially launched in India. NSS was launched on September 24, 1969, by Dr. V.K. R.V.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...
19/09/2023

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !!💐

Address

Gurukul College Chiplun Kherdi MIDC
Chiplun
415604

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

02355252001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurukul College Chiplun posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Gurukul College Chiplun:

Share